आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमानाची पूजा करताना या 10 गोष्टींकडे द्यावे विशेष लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्र मासातील पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 22 एप्रिल शुक्रवारी आहे. हनुमान पुजेशी संबंधीत विविध गोष्टी फार कमी लोकांना माहिती असाव्यात. आज आम्ही तुम्हाला हनुमान पूजे संदर्भात काही खास गोष्टींची माहिती देत आहोत. हनुमान पूजे संदर्भातील या गोष्टी गीताप्रेस गोरखपुर द्वारा प्रकाशित श्रीहनुमान अंकमध्ये सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...