आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 11 अचूक उपायांमधून करा कोणताही 1, जे पाहिजे ते मिळेल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (5 सप्टेंबर, सोमवार) भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. धर्म ग्रंधानुसार याच दिवशी श्रीगणेशाचे प्राकट्य मानले जाते. या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी पूजन केले जाते.
शास्त्रानुसार या शुभ योगामध्ये काही खास उपाय केल्यास श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याचा सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हालाही या संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर येथे दिलेले उपाय अवश्य करा.
शास्त्रामध्ये श्रीगणेशाला अभिषेक करण्याचे विधान आहे. बुधवारी श्रीगणेशाला अभिषेक केल्यास विशेष लाभ प्राप्त होतो. या दिवशी श्रीगणेशाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावेत. अभिषेक झाल्यानंतर गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच काही उपाय...
बातम्या आणखी आहेत...