आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 12 नावांचे स्मरण करून करावी श्रीगणेशाची पूजा, प्रत्येक कामात नशिबाची मिळेल साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवार, 5 सप्टेंबर 2016 पासून दहा दिवसीय गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या दहा दिवसांमध्ये श्रीगणेशाची पूजा-अर्चना करण्याचे विशेष महत्त्व आहे. श्रीगणेश अंकामध्ये गणेशाच्या 12 नावांचे वर्णन करण्यात आले आहे. या नावांचे स्मरण केल्यास सर्व दुःखांचा नाश होऊन इच्छापूर्ती होऊ शकते.

श्लोक
प्रथमं वक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकम्, तृतीयं कृष्णपिड्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।।
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च, सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टमम्।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्, एकादशं गणपतिं द्वादर्श तु गजाननम्।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः, न च विध्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं परम्।।

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणकोणती आहेत ही 12 नावे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...