आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 April Be Prosperous By Donate These 5 Things And Worship Lord Hanuman

श्रीहनुमान जयंती- आज या पाच वस्‍तुचे दान केल्‍यानंतर येणार नाही कोणतेही संकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मशास्‍त्रानुसार शिवाशंकराचा अंश आणि भूमिपुत्र मंगळदेवाची उपासना केल्‍यांनतर पुत्रप्राप्‍ती, धन आणि कर्जासंबधीत आडचणी दूर होतात. सुर्य देवाच्‍या पूजेनंतर मंगळ ग्रहाची पूजा करण्‍याचे विशेष महत्त्व सांगण्‍यात आले आहे. मंगळ ग्रहाला तेजस्‍वी आणि क्रूर ग्रह मानले जाते. मात्र शिवशंकराचा अंश असल्‍यामुळे मंगळादेवाची उपासना केल्‍यानंतर लवकर प्रसन्न होणारा देव म्‍हणून या देवाला ओळखले जाते.
हनुमान जंयती आणि चैत्र महिन्‍यातील पौर्णिमा मंगळवारी आल्‍यामुळे मंगळदेवाच्‍या पूजेला विशेष महत्त्व आहे. हनुमानची पूजा केल्‍यांनतर मंगळ ग्रहाचा कोप होत नाही. सुख-सौभाग्‍य आणि संपत्तीमध्‍ये आलेली संकट दूर करण्‍यासाठी आजच्‍या पूजेचे विशेष महत्त्व आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा श्रीहनुमान आणि मंगळदेवाला प्रसन्न करण्‍याचे उपाय...