आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 15 प्राचीन मंदिरांमध्ये दडले आहेत अनेक रहस्य, वाचून व्हाल दंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू देवी-देवतांचे मंदिरं प्राचीनता आणि मान्यतांमुळे जगभारत प्रसिद्ध आहेत. अनेक मंदिरांचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे, तर काही मंदिरांचे महत्त्व धर्म-ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच 15 प्राचीन मंदिरांची माहिती देत आहोत. हे मंदिर केवळ प्राचीन नसून खूप प्रसिद्ध आणि चमत्कारी आहेत.

श्री पद्मनाभस्वामी मंदिर
त्रिवेंद्रम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर आपली भव्यता, स्थापत्य कला आणि ग्रॅनाईटमधील स्तंभांची दीर्घ श्रृंखला यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराची निर्मिती 18 व्या शतकात त्रावणकोर राज्याचा राजा मार्तंड वर्मा यांनी केली होती. आता या मंदिराचे कामकाज राजघराण्याकडे आहे. या मंदिरातील मूर्तीमध्ये भगवान विष्णू शेषनागावर शयन मुद्रेत विराजमान आहेत. तिरुअनंतपुरम हे नाव भगवान विष्णूंच्या अनंत नावाच्या नागाच्या नावावर ठेवण्यात आले असल्याचे मानले जाते. येथे भगवान विष्णूंच्या विश्राम अवस्थेला पद्मनाभ म्हटले जाते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा आणि वाचा इतर मंदिरांविषयी....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...