आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 16 April: Remove Obstacle Of Tasks By Chant This Ganesh Mantra

रखडलेली कामे पूर्ण करण्‍यासाठी एक चमत्कारीक गणेश मंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुद्धि चातुर्य म्‍हणजे दैनंदीन जीवन जगत असताना तुम्ही वापरत असलेले कौशल्‍य. तुम्‍ही करत असलेल्‍या कामात जर कौशल्‍याचा वापर केल्‍या तर तुम्‍हाला आपेक्षीत यश्‍ा मिळते. कौशल्‍याचा वापर करणे, कामात सुधारण करणे प्रत्‍येकासाठी शक्‍य आहे. कौशल्‍याचा वापर करणा-या व्‍यक्‍तीला चूक आणि बरोबर यातील फरक लवकर कळतो. निर्णय घेण्‍यासाठी आडचणी निर्माण होत नहीत. योग्‍य वेळी योग्‍य निर्णय ज्‍या व्‍यक्‍तींना घेता येतो ते आपल्‍या क्षेत्रामध्‍ये यशस्‍वी होतात.
हिन्‍दु धर्मशास्‍त्रामध्‍ये बुद्धिमान होण्‍यासाठी व यशस्‍वी होण्‍यासाठी, ईच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी श्री गेणशाच्‍या पूजेचे महत्त्व सांगण्‍यात आले आहे. श्रीगणेश बुद्धिसोबतच सिद्धि दाता म्‍हणून ओळखले जातात. भगवान श्रीगणेशची उपासना बुधवारी गणेश मंत्राचे पठण करून केल्‍यानंतर कामातील सर्व आडचणी दूर होतात.
सकाळी स्‍नान केल्‍यानंरत श्रीगणेशाच्‍या मंत्राचा जप गणेश मंदिरात किंवा देवघारामध्‍ये करा. गणेशाच्‍या मुर्तिला गगांजळाने स्‍नान घाला. नंतर गंध, अक्षत, दूर्वा सोबत मोदक आर्पण करून पूजा करा. धूप आणि दिवा उजळून गणेश मंत्राचे पठण झाल्‍यानंरत गणेशाची आरती करा.
मंत्र-
ज्ञानार्थवाचको गश्च णश्च निर्वाणवाचक:।
तयोरीशं परब्रह्म गणेश प्रणमाम्यहम्।।
हा उपाय केल्‍यांनतर रखडलेली कामे मार्गि लागतात. आलेल्‍या संकटातून मार्ग काढण्‍यासाठी मदत होते.