आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 Hidden Aspects Of Man Or Woman Cause Unwanted Results

स्त्री - पुरूषांच्या या 26 लक्षणांवरून ओळखा स्वभावाच्या या गोपनीय गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घर, समाज कार्यक्षेत्राच्या ठिकाणी पुढे राहण्याची इच्छा, स्वार्थसिद्धी किंवा श्रेय घेण्याची धडपड यामुळे नात्यांमधील प्रेम, विश्वास, सलोख्याची भावना कमी होऊन तणाव निर्माण होतो. एवढेच नाही तर एखाद्याला कमीपणा दाखवण्यासाठी अशा काही शब्दांचा वापर केला जातो, ज्यामुळे कोणत्याही गुणी किंवा सक्षम व्यक्तीच्या मनावर त्या शब्दांचा आघात होतो.
धर्मशास्त्राच्या दृष्टीने नकारात्मक भावना आणि क्रियांच्या मागे केवळ बाहेरील वातावरण किंवा संगत एवढेच कारण नसून याचे मूळ मनुष्याच्या स्वभावामध्ये असते.
हिंदू धर्मग्रंथातील भविष्यपुराणात स्त्री असो किंवा पुरुष दोघांच्याही स्वभावाशी संबंधित २६ गुप्त गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मनुष्याच्या स्वभावातील २६ दोष आणि अशा लोकांना काय म्हटले जाते....
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा 26 स्त्री-पुरूषांच्या गोष्टींबद्दल