आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 Luck Changer Steps Of Lord Shiv Worship For Monday

जाणून घ्‍या, भाग्योदय होण्‍यासाठी काय आहेत शिवशंकराचे तीन उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मग्रंथामध्‍ये भगवान शिवशंकराच्‍या पूजेचे विशेष महत्व सांगण्‍यात आले आहे. शिवशंकर भक्‍ताला लवकर प्रसन्न होणारे देव म्‍हणून ओळखले जातात. शिवशंकराची भक्‍ती केल्‍यानंतर संसारीक जीवनात येणा-या संकटापासून सुटका होते. शिवशंकराच्‍या पूजेसाठी सोमवार हा दिवस विशेष मानला जातो. आज प्रदोष तिथिमुळे दुर्लभ योग आलेला आहे. आजच्‍या सोमवारी शिवशंराच्‍या पूजेला विशेष महत्त्व प्राप्‍त झाले आहे. या पूजेमुळे तुमच्‍या सर्व इच्‍छा पूर्ण होतील. आज हे तीन उपाय केले तर तुमच्‍या सर्व मनोकामना पूर्ण होतील, अपेक्षीत जोडीतदार मिळेल.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या काय आहेत तीन उपाय...