मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. हिंदू धर्मशास्त्रांमध्ये जीवन जगताना चांगल्या किवा वाईट कर्मांचा संबध केवळ सुख आणि दुःखासाठी नाही तर या सद्कर्म आणि दुष्कार्माना सुखद आणि दुःखद मृत्यू नियत करणारे मानले गेले आहेत. यालाच सद्गती किंवा दुर्गती म्हटले जाते. यामुळे प्रत्येक धर्म ग्रंथामध्ये चांगले गुण, विचार आणि आचरण अवलंब करण्याची शिकवण देण्यात आली आहे.
हिंदू धर्मग्रंथ गरुड पुराणामध्ये जीवनात केलेल्या चागल्या-वाईट कर्मानुसार मृत्युच्या वेळी कशी परिस्थिती निर्माण होते? या संदर्भात स्वयं भगवान श्रीकृष्णाने काही गोष्टी उजागर केल्या आहेत.
पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणते काम केल्यास कसा मृत्यू होतो आणि मृत्युसमयी काय-काय घडते...