जीवनात सुख विविध रुपात मिळते. विशेषतः सुख प्राप्त करण्यासाठी ज्ञान, गुण आणि शक्ती निर्णायक ठरते. धनामुळे व्यक्तीच्या तन, मन आणि व्यवहारामध्ये उर्जा आणि विश्वास निर्माण होतो. याउलट धनाच्या अभावामध्ये बलशाली व्यक्तीचा उत्साह आणि मानसिक बळ डळमळू लागते. याच कारणामुळे संसारिक जीवनात सुख प्राप्त करण्याच्या इच्छेने व्यक्ती केवळ पैसा कमवत नाही तर त्याची बचत करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.
सध्याच्या काळातील धनाचे हे महत्त्व लक्षात घेऊन, हिंदू धर्मग्रंथ महाभारतातील विदुर नीतीमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी विचार आणि कर्माशी संबंधित चार महत्त्वाचे सूत्र सांगण्यात आले आहेत.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, असे चार सूत्र ज्यामुळे ज्ञानी आणि अल्पज्ञानी व्यक्तीसुद्धा धनवान होऊ शकतो....