आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत पुण्‍यातील मानाचे पाच गणपती, वाचा खास माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सोमवार 5 सप्टेंबर 2015 रोजी 'गणेश चतुर्थी' आहे. या दिवसापासून दहा दिवस चालणा-या गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. प्रथम पुजनिय गणरायाला मंगलमुर्ती, दुःखहर्ता, लंबोदर, गणनायक अशा नानाविध नावांनी संबोधले जाते. श्रीगणेश आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो.आणि त्‍यांचे भक्‍तही मोठ्या पुज्‍यभावाने त्‍याची पूजा करतात.
सार्वजनिक गणेशउत्‍सवाची सुरुवात पुण्‍यातून झाली. लोकमान्‍य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्‍सवा प्रारंभ केला. अन् तेव्‍हापासून पुण्‍यामध्‍ये सार्वजनिक गणेशोउत्‍सव मोठ्या थाटा-माटात अन् उत्‍साहात साजरा केला जातो.राज्‍यात, देशातीलच नव्‍हे तर परदेशातही पुण्‍यातील गणेशोत्‍सावाचे आ‍कर्षण आहे. देशाच्‍या कानाकोप-यातून लोक, भाविक गणेश उत्‍सवाला पुण्‍यात येतात. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला पुण्‍यातील मानाच्‍या पाच गणपतींविषयी खास माहिती सांगत आहोत.

पुढील स्‍लाइडवर वाचा, पुण्‍यातील मानाच्‍या पाच गणपतींविषयी खास माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...