आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Miraculous Mantra And Things For Fulfill Desire

जाणून घ्या पाच असे चमत्कारी मंत्र, ज्यामुळे त्वरित पूर्ण होतील सर्व इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की, त्याचे आयुष्य यशस्वी आणि सुखी असावे. परंतु यश मिळवणे जेवढे अवघड असते तेवढेच ते कायम ठेवणे गरजेचे आहे.

यशाच्या शिखरावर कायम राहण्यासाठी जिद्द, कौशल्य, आणि पुढे जाण्याचा निश्चय आवश्यक आहे. परंतु सुख-दुःखाच्या रूपातील चढ-उतारामुळे यशामध्ये बाधा निर्माण होतात.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये आयुष्यात अचानक येणाऱ्या संकटांना दूर करण्यासाठी देव उपासनेचा उपाय सांगण्यात आला आहे. या उपायामुळे संकटाच्या काळात मानसिक धैर्य तसेच शुभ फळ प्राप्त होतात.

येथे काही सोपे मंत्र सांगण्यात येत आहेत, जे संकटमोचक मानले गेले आहेत. मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...