आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Things Must Be Keep With Lord Krishna's Statue

घरात श्रीकृष्णाची मूर्ती असल्यास त्यासोबत अवश्य ठेवा या 5 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान श्रीकृष्णाची मूर्ती जवळपास सर्वच घरांमध्ये असते, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की श्रीकृष्ण मूर्तीसोबत इतर काही वस्तू ठेवणेही आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याच पाच वस्तूंविषयी सांगत आहोत, ज्या श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहेत. या वस्तू श्रीकृष्णाजवळ ठेवल्यास श्रीहरीची विशेष कृपा प्राप्त होते.

1. बासरी
बासरी श्रीकृष्णाच्या सर्वात आवडत्या वस्तुमधील एक आहे. बासरी घरात ठेवणे वास्तूच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती किंवा फोटोजवळ बासरी अवश्य ठेवावी. या उपायाने घरांमध्ये सुख-शांतीचे वातावरण राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 4 वस्तूंविषयी...