आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Things To Be Remember While Worshiping God And Goddess

पुराण : देवीची पूजा किंवा जप करताना करु नका हे 5 काम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जप करणे हा देवी-देवातांना प्रसन्न करण्याची आणि त्यांची कृपा मिळवण्याची सोपी पध्दत आहे. जप करताना सर्व विधींकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. संपुर्ण क्रियेनुसार आणि श्रध्देने केलेला जप शुभ फळ देतो. पुराणांमध्ये जपसंबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याकडे प्रत्येकने लक्ष ठेवणे गरजेचे असते. पुराणांमध्ये अशी 5 कामे सांगितली आहेत जी जप करताना चुकूनही करु नयेत.

1. शिंकणे
देवी-देवातांचा जप करताना मनुष्याने आपली शिंक किंवा खोकला दोन्हींवर नियंत्रण ठेवले पाहिजे. देवाचे ध्यान करताना शिंकल्याने मुख अपवित्र होते आणि अपवित्र मुखाने देवाचे नाव घेणे वर्ज मानले जाते. जर देवाचा जप करताना शिंक किंवा खोकला आला तर लगेच हात-पाय धुवून पवित्र झाले पाहिजे. यानंतर पुन्हा जप करणे सुरु करावे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 4 कामांविषयी सविस्तर...