आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरआर्म डार्कनेस दूर करण्यासाठी करून पाहा हे 7 घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडरआर्मच्या डार्कनेसमुळे अनेकजण त्रस्त राहतात, विशेषतः महिला. अंडरआर्मची स्वच्छतासुद्धा चेहरा आणि हात-पायांच्या स्वच्छतेएवेढी आवश्यक आहे. अंडरआर्मच्या डार्कनेसचे मुख्य कारण डिओड्रंटचा जास्त वापर, शेविंग करणे किंवा कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर असू शकते. अंडरआर्म डार्कनेसमुळे स्लीवलेस ड्रेस परिधान करणे अवघड होऊन बसते. आज आम्ही तुम्हाला अंडरआर्म डार्कनेस दूर करण्याचे काही खास घरगुती उपाय सांगत आहोत...

लिंबू -
त्वचेचा डार्कनेस असो किंवा अंडरआर्म्सचा, लिंबू यावर रामबाण उपाय आहे. यामध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटीसेप्टिकसारखे विविध गुण असतात. तसेच यामध्ये उपलब्ध असेलेले अॅसिड त्वचेच्या कान्तीसाठी उपयुक्त ठरते. मृत त्वचेला (डेड स्किन) हे दूर करते.

असा करावा उपयोग -
स्नानापूर्वी लिंबू कापून काहीवेळ अंडरआर्म्सवर चांगल्याप्रकारे रब करा.
स्नान झाल्यानंतर त्याठिकाणी मॉश्चरायजरचा उपयोग करा.
चिमुटभर हळद आणि मध लिंबाच्या रसात मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट 10 मिनिट अंडरआर्म्सवर लावून ठेवा. पेस्ट वाळल्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास घरगुती उपाय...