आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्‍या, शक्‍तीशाली होण्‍यासाठी महाभारतातील पाच उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनात आनंदी राहण्‍यासाठी, आत्‍मविश्वास टिकून ठेवण्‍यासाठी मानसाला शक्‍तीशाली असणे महत्त्वाचे असते. जर तुम्‍ही शक्‍तीशाली असाल तर यश मिळवण्‍यासाठी होणारा त्रास सहन करू शकता. शक्‍तीशाली मानस त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या क्षमतेचा योग्‍य वापर करू शकतात. शक्‍तीशाली व्‍यक्तिची सर्वांना गरज असते. व्‍यावहारीक जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी, पाच शक्‍ती मिळवण्‍यासाठी काय करायला हवे याविषयी महाभारतामध्‍ये माहिती देण्‍यात आली आहे. या शक्‍तींच्‍या बळावर कोणताही व्‍यक्‍ती त्‍याला हव्‍या त्‍या क्षेत्रामध्‍ये यशस्‍वी होऊ शकतो.

पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या या पाच शक्‍तीविषयी...