आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5000 Years Old Underwater Hindu Temple Found In Indonesia

इंडोनेशियात आढळून आले 5000 वर्ष जुने पाण्याखालील हिंदू मंदिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सर्वांनाच माहिती असेल की, हिंदू धर्म विश्वातील एकमेव सर्वात प्राचीन धर्म आहे. असे मानले जाते की, हा धर्म 12000 वर्षांपेक्षाही जुना आहे. हिंदू धर्म यालाच सनातन धर्म असेही म्हणतात आणि यामध्ये मूर्ती पूजा आणि ध्यानावर जास्त जोर दिला जातो. हे कोणापासूनही लपलेले नाही की, हिंदू धर्माचे वैभव मध्य काळात सर्वात जास्त होते, परंतु त्यानंतर मुघल आणि इतर लोकांनी हिंदू धर्माचे पतन करण्यास सुरुवात केली.

या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत असलेले 5000 वर्षांपूर्वीचे हिंदू मंदिर इंडोनेशियाच्या बाली समुद्रामध्ये पुरातत्व विभागाच्या सदस्यांना आढळून आले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या मंदिराविषयीच्या इतर काही खास गोष्टी...