आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिदेवाचे 6 खास मंदिर, येथे दर्शन केल्याने दूर होतात शनि दोष...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज म्हणजेच 25 मेला शनि जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला शनि देवाच्या अशा मंदिरांविषयी सांगणार आहेत, जेथे शनि देवाची आराधना केल्यास तर आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात.

1. शनि मंदिर, कोसीकलां
दिल्लीपासुन 128 किमी अंतरावर कोसीकलां नावाच्या ठिकाणावर शुनिदेवाचे मंदिर आहे. हे ठिकाण उत्तर प्रदेशच्या मथुरा या जिल्ह्यात आहे. याच्या आजुबाजूला नंदगांव, बरसाना आणि बांकेबिहारी मंदिर आहे. असे म्हटले जाते की, येथे परिक्रमा केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पुर्ण होता. याविषयी लोकांचे मानने आहे की, येथे स्वतः कृष्णदेवाने शनिदेवाला दर्शन दिले होते. यावेळी कृष्णाने वरदान दिले होते की,  जो मनुष्य पुर्ण श्रध्दने या वनाची परिक्रमा करेल त्यावर शनिदेवाची नेहमी कृपा राहिल.
 
कसे पोहोचावे
मथुरेपासुन कोसीकलां 21 किमी अंतरावर आहे. मथुरेपर्यंत रेल्वे मार्गाने येऊन एखाद्या वाहनाने कोसीकलांपर्यंत पोहोचता येते. कोसीकलांच्या 9- किमी अंदरावर खेरिया एयरपोर्ट आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 5 मंदिरांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...