आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Holy Places Of India Know Which Place Is Connected To Which God

भारतातील 6 पवित्र ठिकाणे, जाणुन घ्या का खास आहेत हे मंदिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 जानेवारीला इंडियन टूरिज्म-डे आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात पवित्र आणि खास ठिकाणांविषयी सांगणार आहोत. हे ठिकाणे फक्त धर्मासाठीच नाही तर भारतातील सर्वात प्रसिध्द पर्यटन स्थळापैकी एक आहे.

1. पुष्कर
पुष्कर शहर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे. येथे ब्रम्ह देवाचे जगातील एकमेव मंदिर आहे, ज्याकारणामुळे हे संपुर्ण जगभरात प्रसिध्द आहे. येथील ब्रम्हा मंदिराच्या मागे रत्नागिरी पर्वतांवर ब्रम्ह देवाची पत्नी सावित्रीचे मंदिर आहे. सावित्रीला यज्ञात सहभागी होऊ दिले नाही म्हणून सावित्रीने ब्रम्हाला शाप दिला होता की, फक्त पुष्करमध्ये तुमची पूजा केली जाईल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 5 ठिकाणांविषयी...