आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Reason Of Be Old According Hindu Religion Scripture

गरुड पुराण : स्त्री असो किंवा पुरुष, या 6 कामांमुळे लवकर होतात वृद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीराने स्वस्थ असल्यास मन अभावामाध्येही आनंदी राहू शकते, परंतु रोगी शरीर अपार सुखांमाध्येही दुःखाचे कारण बनते. याच कारणामुळे शास्त्रामध्ये आरोग्याला धनापेक्षा जास्त महत्त्व देण्यात आले आहे. कारण खराब स्वास्थ्य तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकते. यामुळे निरोगी शरीरासाठी नियमित आणि सुनियोजित दिनचर्या व जीवनशैली आवश्यक आहे.

अनियमित दिनचर्येच्या रुपामध्ये विविध दोष सध्याच्या धावपळीच्या जीवनाचा एक घटक होत चालले आहेत. या विविध दोषांमुळे आयुष्य क्षीण करणारे आजार निर्माण होत आहेत. यांच्यावर नियंत्रण ठेवणे मनुष्याला शक्य आहे, परंतु गरजा आणि जबाबदारी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो जीवनशैली अनुशासित ठेवू शकत नाही.

अनुशासित, संयमित व निरोगी जीवन जगण्यासाठी पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, हिंदू धर्मग्रंथ गरुड पुराणात सांगितलेली अशी सहा कामे, ज्याकडे युवास्थेमध्ये जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा वृद्धावस्था व इतर रोगांना लवकरच सामोरे जावे लागू शकते...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)