आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास आहे वैष्णव देवीची गुहा, जाणुन घ्या यासंबंधीत 6 रहस्य...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील जगप्रसिध्द आणि सर्वात पवित्र तीर्थ स्थळ असलेले वैष्णव देवीचे मंदिर जम्मू-काश्मिर राज्याच्या त्रिकुटा पर्वतांवर वसले आहे. वैष्णव देवीचे पवित्र मंदिर एका पर्वताच्या गुहेमध्ये आहे. प्रत्येक वर्षी लाखो भक्त येथील यात्रा करतात. वैष्णव देवीला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व येथील गुहेला आहे. देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी प्राचीन गुहेचा प्रयोग केला जातो. ही गुहा खुप चमत्कारी आणि रहस्यांनी भरलेली आहे. आज आपण जाणुन घेणार आहोत वैष्णव देवी गुहेसंबंधीत 6 अनोखे रहस्य...

1. वैष्णव देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर केला जातो, तो रस्ता गुहेत प्रवेश करण्याचा नैसर्गित रस्ता नाही. भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे कृत्रिम रस्ता बनवण्यात आला आहे. 1977 मध्ये या कृत्रिम रस्त्यांची निर्मीती करण्यात आली होती. आज याच रस्त्यांने भक्तगण देवीच्या दर्शनासाठी जातात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, वैष्णव देवीच्या गुहे संबंधीत इतर 5 गोष्टी...