आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 64 Arts Which Lord Krishna Have Expertise? Know Interestin Information

या 64 कलांमुळे श्रीकृष्‍णाला कधीच करावा लागला नाही पराभवाचा सामना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुशल राजनीतिज्ञ, महान तत्त्ववेत्ता, समाजरक्षण हेच ध्येय असणारा, सामाजिक कर्तव्यांबाबत दक्ष असणारा, सर्वकाही इतरांच्या कल्याणासाठीच करणारा, अन्याय सहन न करणारा, दुर्जनांचा नाश करणारा आणि अर्जुनाला गीता सांगणारा, ही श्रीकृष्णाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्‍याला कदाचीत माहित असतील. आपल्‍याला पाहिजे ते साध्‍य करण्‍यासाठी काय करायला हवे याचे अचूक भान श्रीकृष्‍णाला असल्‍यामुळे अल्‍प सैन्‍यबळ असल्‍याला पांडवाना योग्‍य युध्‍दनिती आखुन विजय मिळवूण देणा-या श्रीकृष्‍णाला मार्गदर्शन करणारे गुरू कोण होते, त्‍यांनी श्रीकृष्‍णाला कोणत्‍या 64 कला शिकवल्‍या याविषयी आज आम्‍ही आपल्‍याला माहिती देणार आहोत.
कोणत्‍या 64 कलांमुळे भगवान श्रीकृष्‍ण पराक्रमी झाले याविषयी जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर...