आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 9 चित्रविचित्र प्रथा-परंपरा, वाचून व्हाल थक्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील प्रत्येक देशात कोणत्या न कोणत्या प्रकारच्या प्राचीन प्रथेचे आजही पालन केले जाते. या प्रथा-परंपरांमध्ये काही प्रथा अत्यंत विचित्र असून मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच विचित्र प्रथांची (Bizarre Rituals ) माहिती देत आहोत.

शरीराला वेदना
थायलंडमधील फुकेट येथे प्रत्येक वर्षी वेजेटेरिअन फेस्टिवलचे आयोजन केले जाते. या फेस्टिवलमध्ये एक विधी केला जातो, जो खूप हिंसात्मक आणि वेदनादायी आहे. यामध्ये भक्तगण चाकू, भाला, बंदूक, सुई, तलवारी आणि हुक सारख्या वस्तू शरीरात टोचवून घेतात. या लोकांच्या मान्यतेनुसार या विधीमध्ये देवता यांचे सरंक्षण करतात.

पुढे जाणून घ्या, जातील इतर काही विचित्र प्रथांविषयी...
बातम्या आणखी आहेत...