आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरात्री : महादेवाला अर्पण करा या 7 पैकी कोणतीही एक गोष्ट, पूर्ण होईल प्रत्येक इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाला भोलेनाथही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार महादेव लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. यामुळे त्यांना आशुतोष असेही म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला महाशिवरात्री (24 फेब्रुवारी, शुक्रवार)च्या निमित्ताने महादेवाला प्रिय असलेल्या 7 वस्तूंची माहिती देत आहोत. यापैकी कोणतीही एक गोष्ट महादेवाला अर्पण केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...