आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील सर्वात प्राचीन 7 नगर, वाचा यांच्या खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रामध्ये प्राचीन सप्तपुरी सांगण्यात आल्या आहेत. या सप्तपुरीमधीलच एक आहे उज्जैन. उज्जैनमध्ये सध्या सिंहस्थ महाकुंभ सुरु आहे. मान्यतेनुसार उज्जैनसहित हे 7 नगर जगातील सर्वात जुने नगर आहेत. यांचे वर्णन शास्त्रामध्येसुद्धा आढळून येते. येथे जाणून घ्या जगातील सर्वात जुन्या या 7 नागरांविषयी...

उज्जैन
याचे प्राचीन नाव अवंतिका, उज्जयनी असे आहे. उज्जैन मध्यप्रदेशातील प्रमुख धार्मिक शहर असून क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे शहर राजा विक्रमादित्यची राजधानी होती. येथे प्रत्येक 12 वर्षानंतर कुंभमेळा भरतो. महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगमधील एक महाकालेश्वर येथेच स्थित आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 6 नागरांविषयीच्या खास गोष्टी...