आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे 7 गुण जे अर्जुनाशिवाय इतर कोणामध्येही नव्हते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्जुन महाभारतामधील प्रमुख पात्रातील एक होता. अर्जुन ताकदवान आणि बुद्धिमान असण्यासोबतच भगवान श्रीकृष्णाला प्रिय होता. वेळोवेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिले. महाभारतामधील उद्योग पर्वात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनामधील 7 गुणांचे वर्णन केले आहे. जे अर्जुनाव्यतिरिक्त महाभारतामधील इतर कोणत्याही पात्रामध्ये नव्हते. हे 7 गुणच अर्जुनाच्या विजयाचे कारण होते.

श्लोक-
बलं वीर्यं च तेचश्र्च शीघ्रता लघुहस्तता।
अविषादश्र्च धैर्यं च पार्थान्नान्यत्र विद्यते।।

1. बळ
महाभारतामधील संपूर्ण कथेत असे अनेक प्रसंग आहेत, जे अर्जुनाच्या बळ आणि बुद्धीला दर्शवतात. अर्जुनामध्ये शारीरिक बळासोबातच मानसिक बळ होते. यामुळे अर्जुन शत्रूंचा सहजपणे नाश करण्यास समर्थ होता.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अर्जुनाच्या इतर 6 गुणांविषयी...
बातम्या आणखी आहेत...