आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेवाच्या त्रिशूळावर उभी आहे काशी, जाणून घ्या येथील 7 रोचक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काशी महादेवाचे सर्वात आवडते नगर असून महादेव येथे स्वयंम निवास करतात असे मानले जाते. काशीला कल्याणदायिनी, कर्म बंधनाचा नाश करणारी, ज्ञानदायिनी आणि मोक्ष प्रदान करणारी मानले गेले आहे. काशी शहराशी संबधित असेच इतरही रहस्य आहेत, जे या ठिकाणाला आणखी खास बनवतात.

महादेवाच्या त्रिशूळावर उभी आहे काशी
प्राचीन मान्यतेनुसार या शहराची उत्पत्ती स्वतः महादेवांनी आपल्या तेजाने केली आहे. यामुळे या शहराला त्यांचेच स्वरूप मानले जाते. प्रलयातून या शहराचे रक्षण करण्यासाठी महादेवाने आपल्या त्रिशूळावर या शहराला स्थित केले आहे.

या मंदिराविषयी आणखी रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...