आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो वर्षांपासून जिवंत आहेत हे 8 महामानव, शरीर धारण करून फिरतात पृथ्वीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला ज्ञान दिले होते की, केवळ आत्मा अमर असून हा निश्चित वेळेसाठी वेगवेगळे शरीर धारण करतो. शरीर नश्वर आहे, परंतु शास्त्रामध्ये असे आठ पात्र सांगण्यात आले आहेत, ज्यांनी जन्म घेतला असून ते हजारो वर्षांपासून आजही शरीर धारण करून पृथ्वीवर फिरत आहेत. महाभारत काळातील अश्वथामाही आजपर्यंत जिवंत आहे. श्रीकृष्णाने अश्वथामामा पृथ्वीवर भटकत राहण्याचा शाप दिला होता. धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती दररोज या आठ अमर लोकांचे (अष्ट चिरंजीव) स्मरण करेल त्याचे आयुष्य वाढते. येथे जाणून घ्या, ते अष्ट चिरंजीव कोणकोण आहेत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...