आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेशाच्या कुटुंबात आहेत 8 सदस्य, जाणून घ्या त्यांची खास माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या भाद्रपद मासातील गणेश उत्सवाचा काळ सुरू आहे. या काळामध्ये गणेशाची उपासना केल्याने विशेष फळ प्राप्त होते. श्रीगणेश भगवान शिव आणि पार्वतीचे पुत्र असल्याचे सर्वांनाच माहिती आहे, परंतु श्रीगणेशाच्या संपूर्ण कुटुंबाविषयी फारच कमी लोकांना माहिती असावे. आज आम्ही तुम्हाला श्रीगणेशाच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती देत आहोत.

गणपती एकमेव असे देवता आहेत, ज्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य पूजनीय आणि इच्छापूर्ती करणारा आहे. यामधील कोणत्याही एकाची पूजा केल्यास सर्व कुटुंबीय प्रसन्न होतात. श्रीगणेशाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे विशेष असे महत्त्व आहे. येथे जाणून घ्या, श्रीगणेशाच्या कुटुंबातील कोणकोणते सदस्य आपल्या इच्छा पूर्ण करतात...

वडील
श्रीगणेशाचे वडील स्वतः देवांचे देव महादेवआहे. महादेवाला सृष्टीचा प्राण मानले जाते. जर शिव नसते तर सृष्टी शव समान झाली असती. याच कारणामुळे महादेवाला काळांचा काळ म्हणजेच महाकाल मानले जाते. शिव प्राण देतात, जीवन देतात आणि संहारही करतात. महादेवाची पूजा सर्व सुख प्रदान करणारी मानली गेली आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये सहजपणे प्रसन्न होणाऱ्या देवतेची उपाधी महादेवाकडे आहे.

श्रीगणेशाच्या कुटुंबातील इतर सदस्यांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...