आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत हे 8 खास गुण, तुमच्यामध्ये आहेत का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कंदपुराण हिंदू धर्मात खुप महत्त्वपुर्ण मानले जाते. या पुराणात धर्म-अधर्माविषयी ज्ञान दिले गेले आहे. या ज्ञानाचा वापर करून प्रत्येक मनुष्य जीवनात यश मिळवू शकतो. पुराणात अशा 8 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक मनुष्याने आमलात आणाव्यात. ज्या मनुष्यामध्ये या 8 गोष्टी असतात, तो जीवनात सुख आणि यश मिळवतो...

श्लोक-
सत्यं क्षमार्जवं ध्यानमानृशंस्यमहिंसनम्।
दमः प्रसादो माधुर्यं मृदुतेति यमा दश।।

ध्यान किंवा देव भक्ती
देवाची पुजा करणे रोज ध्यान करणे मनुष्यासाठी खुप आवश्यक असते. जो मनुष्य देव पूजा आणि भक्ती करत नाही तो नास्तिक स्वभावाचा असतो. असे लोक पाप आणि पुण्य यामध्ये कोणताच फरक जाणत नाही. ते आपल्या फायद्यासाठी काहीही करु शकतात. यामुळे प्रत्येकाने आपला थोडा वेळ देवभक्ती आणि पूजेला द्यावा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, इतर 7 गोष्टींविषयी...
बातम्या आणखी आहेत...