Home »Jeevan Mantra »Dharm» 8 Religions Of World And Their Followers

हिंदू धर्म सर्वात जुना; जाणून घ्‍या, कोणत्या क्रमांकावर आहे इस्लाम अन् ख्रिश्‍चन

दिव्यमराठी वेब टीम | Mar 20, 2017, 07:28 AM IST

गेल्या काही वर्षांमध्‍ये जगभरातील सर्व भागात धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ले वाढले आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या अमेरिकन कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडमच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. या अहवालात चीन आणि भारताचाही उल्लेख असून यावर दोन्ही देशांनी हरकती नोंदवल्या आहेत. यानिमित्त आम्ही अशा आठ धर्मांविषयी सांगत आहोत, ज्यांचे जगभरात सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. यात हिंदू धर्म सर्वात जुना आहे. मात्र ख्रिश्‍चन आणि इस्लाम मानणा-यांची संख्‍या जगात सर्वाधिक आहे. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या 8 धर्मांविषयी, ज्यांचे आहे सर्वाधिक अनुयायी...

Next Article

Recommended