आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का नेहमी गरम राहते या 8 कुंडातील पाणी, आजही कायम आहे रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये गरम पाण्याचे कुंड पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. भारतीय भू-वैज्ञानिकांनी भारतातील विविध भागांमधील गरम पाण्याच्या कुंडांचा अभ्यास केला आहे. परंतु या कुंडांमधील पाणी प्रत्येक ऋतूमध्ये कसे काय गरम राहते, हे रहस्य अजूनही कायम आहे.
11 डिसेंबरला 'इंटरनॅशनल माउंटन डे' आहे. 'माउंटन डे'च्या निमित्ताने देवतांचे निवासस्थान मानल्या जाणार्‍या विविध पर्वतांची आणि तेथील खास गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही खास जलकुंडांची माहिती. या कुंडांमधील पाणी हजारो वर्षांपासून गरम आहे.

1. यमुनोत्री (उत्तराखंड)
यमुनोत्री उत्तराखंड राज्यात यमुना नदीचे उगम स्थळ मानले जाते. यमुनोत्रीच्या जवळच विविध कुंड तयार झालेले आहेत, ज्यामधील सूर्यकुंड गरम पाण्याचे प्रसिद्ध कुंड आहे. या कुंडातील पाणी एवढे गरम राहते की, हातामाध्येही घेतले जाऊ शकत नाही. भक्त या कुंडातील पाण्याने भात शिजवून घेतात.

पुढे वाचा, भारतातील इतर गरम जलकुंडांची खास माहिती...
बातम्या आणखी आहेत...