आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सापांशी संबंधित चकित करणारे काही MYTH, जाणून घ्या सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रावण मासातील शुक्ल पंचमी तिथीला नागपंचमी सण साजरा केला जातो. यावर्षी हा सण 7 ऑगस्ट, रविवारी आहे. या दिवशी मुख्यतः सापांची देव रूपात पूजा केली जाते. बदलत्या काळात या परंपरेमध्येसुद्धा बदल घडत गेले आहेत. परंतु हिंदू धर्मामध्ये आजही नागाला महादेवाचे आभूषण मानले जाते.

प्राचीन काळापासून सापांविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. या मान्यतांसोबतच अंधश्रद्धाही आहे आणि प्राचीन काळापासून मनुष्याला घाबरवत आहेत. नागपंचमी(7 ऑगस्ट, रविवार) च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सापांशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगत आहोत.

1. खरंच, मणिधारी असतात का साप?
सापांशी संबंधित एका मान्यतेनुसार, काही साप मणिधारी असतात म्हणजेच यांच्या डोक्यावर एक चमकदार, मौल्यवान आणि चमत्कारी मणी असतो. जीव विज्ञानुसार, ही मान्यता पूर्णपणे अंधश्रद्धेचा भाग आहे. कारण जगभरात आतापर्यंत जेवढ्या प्रकारच्या सापांची माहिती उपलब्ध झाली आहे, त्यामध्ये एकही साप मणिधारी नाही. तामिळनाडूतील इरुला जनजातीचे लोक, जे साप पकडण्यात माहीर असून तेसुद्धा मणिधारी साप असल्याचे मान्य करत नाहीत.

सापांशी संबंधित इतर काही मान्यता आणि त्यामागचे सत्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...