आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Things Which Are Similar In Mahabharata And Ramayana

रामायण आणि महाभारतातील या 9 गोष्टी आहेत सारख्या, वाचून वाटेल आश्चर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामायण आणि महाभारत ही भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी दोन महाकाव्ये आहेत. या जोन्ही ग्रंथांच्या लिखाणाचा कालावधी हा वेगळा आहे. तसेच या दोन्ही ग्रंथांमधील पात्रेही पूर्णपणे वेगळी आहेत. यापैकी एका ग्रंथाचा संबंध त्रेता युगाशी आहे तर दुसऱ्या ग्रंथाचा संबंध द्वापार युगाशी आहे. पण या दोन्ही ग्रंथांमध्ये अनेक बाबींमधून आपल्याला समानताही पाहायला मिळते. त्यात फरक आहे तो केवळ पात्र आणि इतर बाबींचा. या दोन्ही ग्रंथांमध्ये असलेल्या या समानता आपण आज रामनवमीच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

युद्ध नायिकेमुळे...
रामायण महाराभारतातील आणखी एक मोठे साम्य म्हणजे, दोन्हींमध्ये नायिकांमुळे युद्ध झाले. रामायणात सीतेचे अपहरण केल्याने रावणाच्या विरोधात युद्ध झाले. महाभारतात द्रोपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पांडवांनी प्रतिज्ञा केली होती. ती पूर्ण करण्यासाठी युद्ध झाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, रामायण आणि महाभारताबाबतच्या इतर काही समानता...