आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 10 आहेत जगातील सर्वात सुंदर चर्च, पर्यटन प्रेमींनी अवश्य पाहावेत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

25 डिसेंबरला प्रभू येशुंचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस दिवस आहे. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात सुंदर 10 चर्चचे फोटो दाखवण्यासोबतच माहिती सांगत आहोत. या सर्व चर्चचे आर्किटेक्चर खूपच मनमोहक आहेत. प्रत्येक वर्षी या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी लाखो लोक जमा होतात.

 

लॉ सागारदा चर्च (बार्सिलोना, स्पेन)
हे चर्च जगातील सर्वात आकर्षक चर्चमधील एक चर्च आहे. या चर्चचे बांधकाम 1982 मध्ये सुरु करण्यात आले होते. हे चर्च बर्सिलोना स्पेनमध्ये स्थित आहे. संपूर्ण चर्चमध्ये ख्रिश्चन धर्म आणि येशुंचा जन्म, जीवन यात्रा आणि मृत्यूशी संबंधित माहिती सांगणारे 18 सुंदर टॉवर बांधण्यात आले आहेत.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, इतर चर्चचे फोटो आणि वाचा खास माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...