आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार आणि अमावास्या योग : या 5 पैकी कोणताही 1 उपाय केल्यास होऊ शकतो धन लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार, 13 जुलैला अमावस्या तिथी आहे. शुक्रवार आणि अमावस्या योगामध्ये ज्योतिषचे उपाय केल्याने विविध अडचणी दूर होऊ शकतात. यावेळी 13 जुलैला सूर्यग्रहणसुद्धा आहे. परंतु हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. यामुळे ग्रहणाचा सुतक काळ भारतात राहणार नाही. या दिवशी पूजा-पाठ करू शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पुढील व्हिडिओमध्ये जाणून घ्या, शुक्रवारी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...

बातम्या आणखी आहेत...