आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 जुलैला सोमवार आणि एकादशी योग, श्रीविष्णू आणि लक्ष्मी कृपेसाठी करा हे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 9 जुलैला कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचे विधान आहे. या दिवशी व्रत केल्याने भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सोमवार आणि एकादशीच्या शुभ योगामध्ये काही ज्योतिषीय उपाय करून धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. येथे जाणून घ्या, हे उपाय...


1. शंखामध्ये गंगाजल घेऊन विष्णूंना अभिषेक करावा.


2. भगवान विष्णूंना पिवळ्या फळाचा नैवेद्य दाखवावा.


3. तुळशीसमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा.


4. गायीच्या दुधामध्ये केशर मिसळून विष्णूंना अभिषेक करावा.


5. एकादशीला पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करावे.


6. भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र अर्पण करावेत.


7. भगवान विष्णूंना पारिजातकाचे अत्तर अर्पण करावे.

बातम्या आणखी आहेत...