Home | Jeevan Mantra | Dharm | devshayani ekadashi and lord shiva measures for money

सोमवारी देवशयनी एकादशी, धन लाभासाठी करा महादेवाचे हे उपाय

रिलिजन डेस्क | Update - Jul 23, 2018, 12:02 AM IST

सोमवार, 23 जुलैला आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. यालाच देवशयनी एकादशी असेही म्हणतात.

  • devshayani ekadashi and lord shiva measures for money

    सोमवार, 23 जुलैला आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. यालाच देवशयनी एकादशी असेही म्हणतात. स्कंद पुराणामध्ये एकादशी माहात्म्य अध्याय आहे. यामध्ये वर्षभरातील सर्व एकादशीचे महत्त्व भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितले आहे. या अध्यायानुसार भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून दिवाळीनंतर कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील देवउठनी एकादशी (या वर्षी 19 नोव्हेंबर)पर्यंत विश्राम करतात.


    उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार भगवान श्रीहरी विश्राम करेपर्यंत सृष्टीचे संचालन महादेव करतात. सोमवार आणि एकादशीच्या शुभ योगामध्ये श्रीविष्णू तसेच शिव-पार्वतीचे पूजन करावे. पुढील व्हिडिओमध्ये जाणून घ्या, शिव-पार्वती पूजा मंत्र आणि काही खास उपाय...

  • devshayani ekadashi and lord shiva measures for money

    शिवलिंगावर जल, दूध अर्पण करून बेलाचे पान वहावे.

Trending