आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​गुप्त नवरात्रीमध्ये हनुमानाला शेंदूर आणि या 3 लाल गोष्टी करा अर्पण, संकट होतील नष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 जुलै ते 21 जुलैपर्यंत आषाढ मासातील गुप्त नवरात्री आहे. या दिवसांमध्ये देवीसोबतच हनुमानाची पूजा केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कलियुगात हनुमान सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले गेले आहेत. यांच्या कृपेने भक्ताचे मोठ्यातील-मोठे संकट दूर होऊ शकते. घरामध्ये सुख-समृद्धी राहते. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार पुढील व्हिडिओमध्ये जाणून घ्या, हनुमानाची कृपा प्राप्त करण्याचे काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...