आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​गुप्त नवरात्रीमध्ये करा हे 8 काम, देवी कृपेने दूर होऊ शकतो वाईट काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी 14 जुलैपासून आषाढ मासातील गुप्त नवरात्री चालू झाली असून 21 जुलै शनिवारपर्यंत राहील. गुप्त नवरात्रीमध्ये करण्यात आलेल्या पूजेने सर्व अडचणी दूर होऊ शकतात. देवीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे सर्वात चांगला उपाय आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पुढे देण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जाणून घ्या, असे काही काम जे गुप्त नवरात्रीमध्ये केल्यास वाईट काळ दूर होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...