आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूर होईल प्रत्येक अडचण, मंगळवारी हनुमानासमोर लावा दिवा आणि करा 1 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. यामधील काही उपाय मंगळवारी केल्यास विशेष लाभ होतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हनुमानाच्या कृपेने व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक सोपा उपाय सांगत आहोत.


- मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पिंपळाची 11 पाने तोडून आणावीत.
- ही पाने गंगाजल किंवा पवित्र नदीच्या पाण्याने धुवून पुसून घ्यावीत.
- त्यानंतर या पानांवर लाल चंदनाने श्रीराम लिहावे.
- सर्व पानांची माळ तयार करावी.
- मंदिरात जाऊन हनुमानाची पूजा करून ही माळ अर्पण करावी.
- यासोबतच शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
- या उपायाने तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...