आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी आहे अत्यंत खास योग, करा या 3 पैकी कोणताही 1 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 10 जूनला एकादशी तिथी आहे. सामान्यतः एक महिन्यात दोन एकादशी येतात परंतु या महिन्यातील एकादशी अत्यंत खास आहे कारण ही अधिक मासातील एकादशी आहे. अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो. म्हणजेच 10 जूननंतर आता ही एकादशी 2021 मध्ये अधिक मासात येईल.


उज्जैनचे ज्योतिषचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, अधिक मास भगवान श्रीकृष्णाला विशेष प्रिय आहे. यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. यामुळे या एकादशीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. येथे जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते उपाय करू शकता....


1. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करा आणि पूजा करताना थोडे पैसे मूर्ती किंवा फोटोजवळ ठेवा. पूजा झाल्यानंतर हे पैसे स्वतःच्या पाकिटात ठेवा. यामुळे धनलाभ होण्याची शक्यता जुळून येऊ शकते.


2. तुम्हाला धनाची इच्छा असल्यास एकादशी तिथीला भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन पांढरी मिठाई आणि खीरचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुळशीचे पान अवश्य टाकावे.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, 1 खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...