आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांनंतर आला आहे हा दुर्लभ महिना, प्रत्येक अडचणीतून मिळू शकते मुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षानंतर एकदा येणार अधिक मास सुरु झाला आहे. या वर्षी दोन ज्येष्ठ मास राहतील. ज्येष्ठचा अर्थ मोठा. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, ज्यामध्ये भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. विशेषतः वैष्णव संप्रदायामध्ये याचे खूप महत्त्व आहे. वैष्णव मंदिरात 30 दिवस उत्साहाचे वातावरण राहील. अधिक मासात भगवान श्रीकृष्णाचे छोटे-छोटे उपाय केल्यास विविध लाभ होऊ शकतात. या महिन्यात तुम्ही सलग 21 दिवस श्रीकृष्णाच्या एका मंत्राचा काप केल्यास लाभाचे योग जुळून येतील.


हा आहे मंत्र
ऊँ नमो भगवते वासुदेवाय।


पुढील स्लाईडवर वाचा, मंत्र जप करण्याचा विधी...

बातम्या आणखी आहेत...