आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 जूनपर्यंत या 1 मंत्र उच्चाराने करा तुळशीची पूजा, प्राप्त होईल सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये अधिक मास अत्यंत पूजनीय मानण्यात आला आहे. यावेळी जेष्ठचा अधिक मास 16 मे पासून सुरु झाला असून 13 जूनपर्यंत राहील. या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये तुळशीचे विशेष महत्त्व आहे. धर्म ग्रंथांमध्ये तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. यामुळे अधिक मासात तुळशीची पूजा केल्याने धनलाभाचे योग जुळून येतात आणि घरात सुख-समृद्धी राहते. पूजा करताना तुळशी नामाष्टक मंत्राचा जपही करावा...

मंत्र

वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी।
पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम।
य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, जप विधी...

बातम्या आणखी आहेत...