आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक मास 16 मे ते 13 जूनपर्यंत : लक्षात ठेवा या 6 गोष्टी, काय करावे- काय करू नये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी 16 मे बुधवारपासून जेष्ठाचा अधिक मास सुरु होत असून 13 जून बुधवारपर्यंत राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार आपल्या धर्म ग्रंथांमध्ये अधिक मासाशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम आपल्या खाण्यापिण्यापासून ते वागणुकीला प्रभावित करतात. या महिन्यात काही विशेष काम केल्याने शुभफळ मिळतात तर काही काम वर्ज्य सांगण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला याच कामांविषयी सांगत आहोत...


1. अधिक मासात मूग, जवस, तीळ, मटार, चुका, काकडी, केळी, फणस, तूप, आंबे, जिरे, चिंच, सुपारी, आवळा, काळे मीठ खाऊ नये.


2. या व्यतिरिक्त मांस, मध, चवळी, उडीद, कांदा, लसूण, नागरमोथा, गाजर, मुळा, राई, तिळाचे तेल आणि दूषित अन्नाचा त्याग करावा.


3. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले दूध पिऊ नये. या महिन्यात स्वतःसाठी शिजवलेले अन्न दूषित मानले गेले आहे. यामुळे एकट्याने जेवण करू नये. जो काही स्वयंपाक करत तो इतरांनाही खाऊ घालावा.

 

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर नियम...

बातम्या आणखी आहेत...