आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीयेला करा या महालक्ष्मी मंत्राचा उच्चार, प्राप्त होईल लक्ष्मी कृपा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 18 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे आणि या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. मान्यतेनुसार या दिवशी करण्यात आलेल्या लक्ष्मी पूजेने स्थायी कृपा प्राप्त होते. आर्थिक अडचणी दूर होतात. महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर ऊँ महालक्ष्मयै नमः मंत्राचा 108 वेळेस जप करावा. येथे उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, लक्ष्मी पूजनाचा सोपा विधी. 


लक्ष्मी पूजनाची सामग्री
गणेश-लक्ष्मीच्या मूर्ती अभिषेकासाठी तांब्याचा कलश, दूध, वस्त्र, आभूषण आणि स्वच्छ पाणी. तांदूळ, कुंकू, दिवा, तेल, धूपबत्ती, अष्टगंध, गुलाबाचे फुल. प्रसादासाठी फळ, दूध, मिठाई, नारळ, पंचामृत, सुका-मेवा, दूध, मिठाई, साखर, पान, दक्षिणा इ. गोष्टी पूजन सामग्रीत असाव्यात.


पूजन विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...