आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारी करा या 7 पैकी कोणताही 1 उपाय, होऊ शकतो भाग्योदय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये गुरु ग्रहाला भाग्य आणि धर्म कारक ग्रह मानले जाते. हा ग्रह कुंडलीमध्ये अशुभ असल्यास व्यक्तीला भाग्याची साथ मिळत नाही. धर्म कर्मामध्येही लाभ होत नाही. स्वच्छता केल्यानंतरही घरामध्ये अस्वच्छता राहते. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, गुरुवारी कोणकोणते उपाय केल्याने भाग्योदयामधील बाधा दूर होऊ शकतात...


पहिला उपाय 
दररोज तुळशीची पूजा करावी. गुरुवारी तुळशीला कच्चे दूधही अर्पण करावे. यामुळे पैशांची कमी दूर होऊ शकते.


दुसरा उपाय 
कुंडलीतील सर्व दोष दूर करण्यासाठी शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे. या उपायाने दुर्भाग्य दूर होऊ शकते.


तिसरा उपाय 
गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी. हळकुंड अर्पण करून पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. या उपायाने लग्नाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात.


चौथा उपाय 
लग्न जमण्यात अडचणी येत असल्यास गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावेत किंवा सोबत पिवळा कपडा ठेवावा.


पाचवा उपाय 
भगवान विष्णूंच्या मंदिरात जावे आणि पिवळे फुल अर्पण करावे. या उपायाने धन संबंधित कामामध्ये येत असलेल्या बाधा नष्ट होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...