आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारच्या या हनुमान उपायांनी दूर होतील पैसा आणि आरोग्याच्या सर्व समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमानाला कलियुगातील चिरंजीव देवता मानण्यात आले आहे. शनी, मंगळ, राहू यासारख्या ग्रहांचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी हनुमान पूजा उत्तम उपाय आहे. मंगळवारी हनुमानाचे काही छोटे-छोटे उपाय करून हनुमानाला प्रसन्न केले जाऊ शकते. ज्योतिषाचार्य पं. संतोष व्यास यांच्यानुसार हनुमान शक्तीचे प्रतीक आहेत. ते नकारात्मक शक्ती नष्ट करतात. मनामध्ये अस्वास्थता असल्यास किंवा पैशांची समस्या, कामामध्ये बाधा आणि इतर सर्व बाधा हनुमान उपायाने दूर होतात. मंगळवार हनुमान उपासनेचा दिवस असून या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे फळ लवकर प्राप्त होते.


नारळाचा उपाय 
मंगळवारी सकाळी एक पाण्याचे नारळ घेऊन यावे. हे नारळ स्वतःवरून 21 वेळेस उतरवून घ्यावे. त्यानंतर हे नारळ ज्या हनुमान मंदिरात सकाळी हवन होते तेथे घेऊन जावे. हनुमानाला नमस्कार करून नारळ हवनात टाकावे. हनुमानाला गूळ-शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तुमच्या जवळपास असलेली नकारात्मक शक्ती नष्ट होईल. कामामधील अडथळे दूर होतील.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शारीरिक वेदना आणि गरिबी दूर करणारा उपाय...

बातम्या आणखी आहेत...