आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज करा या देवीचा उपाय, एक दिवसाच्या पूजेने दूर होऊ शकते गरिबी आणि वाईट दृष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 23 एप्रिलला दुर्गा देवीचे एक स्वरूप बगलामुखी देवीची जयंती आहे. दहा महाविद्यांमध्ये बगलामुखी देवी आठवे स्वरूप आहे. देवी बागलामुखींचा रंग पिवळा असल्याचे मानले जाते. यामुळे याना पीतांबरा असेही म्हटले जाते. या देवीच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांच्यानुसार देवी बगलामुखी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. शत्रूंपासून राक्षहण करते. वाईट शक्तींच्या प्रभावापासून दूर ठेवते. येथे जाणून घ्या, 23 एप्रिलच्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात.


या गोष्टीकडे द्यावे विशेष लक्ष
देवीचं या स्वरूपाची पूजा करताना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पूजेमध्ये कोणत्याही प्रकराची कमतरता राहिल्यास पूजेचे वाईट फळ प्राप्त होते. यामुळे एखाद्या पुरोहिताच्या मार्गदर्शनात देवीच्या या स्वरूपाची पूजा करणे शुभ राहते. यासोबतच, देवीच्या भक्तांनी स्वच्छता आणि पावित्र्याकडे विशेष लक्ष द्यावे.


देवीला प्रसन्न करण्याचा उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...