आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्भाग्यामुळे एखादी इच्छा पूर्ण होत नसल्यास करा, या 1 चौपाईचा उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणती न कोणती इच्छा अवश्य असते आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु काहीवेळा सर्वकाही योग्य करूनही मनातील इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. याचे कारण दुर्भाग्य असू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार श्रीरामचरित मानसमधील एक चौपाईचा जप केल्याने कोणत्याही व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. येथे जाणून घ्या, चौपाई आणि जप करण्याचा विधी...


चौपाई
भव भेषज रघुनाथ जसु सुनहिं जे नर अरु नारि।
तिन्ह कर सकल मनोरथ सिद्ध करहिं त्रिसिरारि।।


अशाप्रकारे करावा चौपाईचा जप
1. रोज सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर एका लाल कपड्यावर भगवान श्रीरामाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.


2. प्रभू श्रीरामाच्या फोटोवर टिळा लावून अक्षता अर्पण कराव्यात. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिवा जप पूर्ण होईपर्यंत चालू राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. श्रीरामाला नैवेद्य दाखवावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, संपूर्ण विधी...

बातम्या आणखी आहेत...